मराठी समाजासाठी 1991 पासुन सामाजिक बांधीलकी म्हणुन कोल्हापुर मध्ये पाटणकर विवाह संस्था म्हणुन कार्यरत.
संस्थेमध्ये मराठी समाज्याच्या सर्व प्रकारच्या विवाह स्थळाची वेबसाईट वर नाव नोंदणी मोफत असुन वेबसाईटवर 2फोटो ठेवण्याची अगर माहीती बदलण्याची पुर्ण सुविधा ही मोफत अाहे..
संस्थेच्या अाॅफिस मध्ये अाॅफलाईन व वाॅटअॅपच्या माध्येमातुन नाव नोंदणीची वेगळी सोय.नोदणी करते वेळी सोबत पासपोर्ट साईज फ्रेशफोटो,व अायडी पुरावा म्हणुन अाधारकार्ड ची झेराॅक्स अावश्यक.
वेबसाईटवर मोफत पत्रिका गुणमिलनाची सोय.तसेच सर्च माध्येमातुन वय,उंची,शिक्षण नोकरी व्यवसाय ,वैगरे माहिती फोटोसह शोधता येते.
संस्थेमधुन एका सभासदास 10 दिवसातुन त्यांच्या स्थळास योग्य 10 बायोडाटे घेता येतील.
नियम व अटी
वेबसाईट किंवा संस्थे मधुन नाव नोंदणी केली किंवा पॅकेज घेतल्यानंतर संस्थेच्या माध्येमातुन लग्न ठरेल यांची जबाबदारी किंवा हमी संस्था घेवु शकत नाही.
स्थळधारकांनी स्व:ता फोटो सह वेबसाईटवर नावनोंदणी फार्म भरलेला असतो. तसेच संस्थेमध्ये स्थळधारक किवां त्याच्या पालकांनी अगर नातलग यांनी दिलेल्या माहीतीच्याअाधारे बायोडाटे तयार केले जातात. त्याच्या सर्व प्रकारच्या सत्तेची (खरे,खोटे) माहीती ही ज्यांचे त्यांनी ज्या त्या वेळी करण्याची अाहे.या बाबत वेबसाईट किंवा पाटणकर विवाह संस्था संचालक जबाबदारी राहणार नाहीत.
समोरील स्थळधारकाची अपेक्षा,शिक्षण, वैगरे माहीती आपल्या स्थळाशी मिळती जुळती असेल तरच त्याच्याशी संवाद साधा अन्यता समोरील स्थळधारकांकडुन कदाचित अपमान होऊन वादंग होण्याची शक्यता. अश्या वेळी संस्था हस्तक्षेप करणार नाही.
वेबसाईट किंवा संस्थेमधुन अगर इतर ठिकाण्या वरुन लग्न ठरलेतर तशी संस्थे मध्ये कल्पना द्या तसेच वेबसाईट वरुन रिमो व्हा.
वेबसाईट वरील माहीती किंवा संस्थेमधिल बायोडाटा कायदेशीर पुरवा म्हणुन वापरता येणार नाही.
सर्वात कमी किंमतीच्या पॅकेज पासुन सुरवात. तसेच पॅकेज शिवाय इतर कोणताही छुपा खर्च नाही.
एकदा भरलेली फि कोणत्याही सबबीखाली परत दिली जाणार नाही.
संस्थेमधिल किंवा वाॅटस्- अॅप च्या माध्येमातुन पाठवलेल्या बायोडाटाचा गैर वापर केलेले आढळल्यास कोणत्याही पुर्व सुचने शिवाय संबधीत स्थळ धारकाची नोंदणी रद्द करण्यात येवुन सभासदत्व त्वरीत रद्द केले जाईल.
लग्न झाले किंवा ठरले तर विवाह संस्थेमध्ये प्रथम कळवा. तसेच सिझन संपल्या नंतर स्थळधारंकांनी दिलेले स्व:ताचे फोटो हवे असलेस त्वरीत घेवुन जावे.अन्यथा सुरक्षतेच्या कारणास्तव बायोडाटा वरील फोटो नष्ट केले जातात.
पाटणकर विवाह संस्थे मधिल बायोडाटा कायदेशीर पुरावा म्हणुन वापरता येणार नाही.
सुचना:कृपाकरुन ह्या मोबाईल नंबरवर कोणतेही सुविचार,फोटो,व्हिडिओ पाठवु नका. अन्यता संबधीत मोबाईल नंबर ब्लाॅक केला जाईल.ह्या बाबत नंतर कोणतीही तक्रार ऐकुन घेतली जाणार नाही.